Ferfar #7443 · जळगांव सपकाळ
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- नागरे योगेश नामदेवराव
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार सुजितसिंग मर्दानसिंग मुराडे रा.जळगाव स.यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे.जळगाव सपकाळ शिवारातील शेतजमीन ग.क्र.221 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.