Ferfar #7448 · जळगांव सपकाळ
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 962
- Talathi
- नागरे योगेश नामदेवराव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका जा.क्र.2026/जमा/वाटणी-164 दि.28/09/2026 नुसार अर्जदार शिवाजी देवराव सपकाळ रा.जळगाव स. यांनी या कार्यालयास मौ.जळगाव स.येथील गट क्र.962 मध्ये त्यांच्या मालकीच्या एकूण 00 हे 66 आर व पो.ख.0.06 आर शेतजमीन धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून घेतले आहे
1)अशोक शिवाजी सपकाळ यांना गट क्र.962 मध्ये 00 हे 66 आर व पो.ख.0.06 आर क्षेत्र व सामाईक विहिरीत 50 पैसे हिस्सा
उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर