Ferfar #2490 · आन्वापाडा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- नागरे योगेश नामदेवराव
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार बाळू गंगाराम पवार रा.आन्वापाडा यांची मौजे.आन्वापाडा शिवारात गट क्र.197 मध्ये फेरफार क्र.991 नुसार विहिरीचा फेरफार झाला असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 विहिरीची नोंद नसून अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज व मूळ फेरफार 991 नुसार विहिरीची नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर