सातबारा Watch

← आन्वापाडा

Ferfar #2491 · आन्वापाडा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा क्र.55.आसडी लिहुन देणार : भिका शहादु राऊत रा. आन्वापाडा गट नंबर/ सर्वे नंबर 31 यांनी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा क्र.55.आसडी यांचेकडील पत्र क्रमांक 192 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिका शहादु राऊत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 192 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.