सातबारा Watch

← आन्वापाडा

Ferfar #2495 · आन्वापाडा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- विलास धोंडीबा आराक(खाता क्रमांक ) गट/सर्व्हे क्रमांक 119, मध्ये संपूर्ण विहीर हिस्सा वाटून दिली वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सुरेश भगवान आराक, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 119,संपूर्ण विहीर हिस्सा यांना पुतण्या या नात्याने यांच्याकडील रु 100 बॉंड अ क्र 77 AB 759589 वर विनामोबदला वाटणीपत्राने दिले वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.