सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3308 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : आदिती अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी म बुलढाणा शाखा पिंपळगाव रेणुकाई लिहून घेणार : गणेश प्यारेलाल धनावत यांनी सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : प्रमाणे गणेश प्यारेलाल धनावत यानी आदिती अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी म बुलढाणा शाखा पिंपळगाव रेणुकाई यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2860 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक भोकरदन यांच्याकडील दस्त क्र.5255/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.