सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3311 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्‍था शा.भोकरदन लिहून घेणार : गजानन चतरसिंग खंडाळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 173 तपशिल : दिनांक 01/04/2018 रोजी शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्‍था शा.भोकरदन चा चतरसिंग संपत खंडाळकर यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 2400 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.