सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3322 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका जा.क्र.2026/जमा/वाटणी-128 दि.13/10/2026 नुसार अर्जदार सिद्धार्थ शामराव पवार रा.कल्याणी यांनी या कार्यालयास मौ.कल्याणी येथील गट क्र.343 मध्ये त्यांच्या मालकीच्या एकूण 01 हे 25 आर शेतजमीन धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून घेतले आहे 1)संतोष शामराव पवार यांना गट क्र.343 मध्ये 00 हे 28 आर व फेरफार क्र.621 नुसार आलेली संपूर्ण विहीर हिस्सा उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर