सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3324 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार बबनराव शामराव गव्हाणे व निर्मलाबाई बबनराव गव्हाणे रा.कल्याणी यांनी अर्ज सादर केला की त्यांच्या नावे मौजे .कल्याणी मध्ये फेरफार क्र.2530 नुसार निर्मलाबाई बबनराव गव्हाणे यांना गट क्र.9 मध्ये 0 हे 55 आर व फेरफार क्र.1 नुसार बबनराव शामराव गव्हाणे यांना गट क्र.09 मध्ये 01 हे 01 आर क्षेत्र आलेले आहे परंतु नजर चुकीने त्यांचे आडनाव गवळी असे झालेले असून त्यांचे आडनाव गव्हाणे आहे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.