सातबारा Watch

← लेहा

Ferfar #2449 · लेहा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
344
Talathi
शितल राजेंद्र लव्‍हाळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : लिहा वि.का.सेवा.सह.सो.लि.ता.भोकरदन.जि.जालना लिहून घेणार : रामकोरबाई अमरसिंग राजपुत यांनी सर्व्हे क्रमांक : 344 तपशिल : सो तारण रु 75000/- रामकोरबाई - 1271 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.