सातबारा Watch

← लेहा

Ferfar #2450 · लेहा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
शितल राजेंद्र लव्‍हाळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,औरंगाबाद शाखा पिंपळगाव रे. लिहून घेणार : दामोधर भागवत पंडित यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल :दिनांक 11/06/2022 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शा.पिंपळगाव रे चा दामोधर भागवत पंडित यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2150 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दि. 27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.