सातबारा Watch

← लेहा

Ferfar #2451 · लेहा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
233, 235
Talathi
शितल राजेंद्र लव्‍हाळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : लिहा वि.का.सेवा .सह.सो.लि.ता.भोकरदन जि.जालना लिहुन घेणार : दामोधर भागवत पंडित यांनी सर्व्हे क्रमांक 233 वर फेरफार क्र. 1215 ने घेतलेला बोजा दामोधर कडे सोसायटी तारण रु २०००० - 1215 व सर्व्हे क्रमांक 235 वर फेरफार क्रमांक 1248 ने घेतलेला बोजा दामोधर कडे सोसायटी तारण रु २०००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.