Ferfar #2143 · पारध खुर्द
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- अंकुश सिताराम सोनुने
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार श्री शालिकराम पुंडलिक लक्कस रा. पारध खुर्द यांनी शपथपत्र व अर्ज सादर करून कळविले आहे की, मौजे पारध खुर्द येथील गट क्रमांक 171 मध्ये एक सामाईक विहिरीत शालीकराम पुंडलिक लक्कस 34 पैसे ,लक्ष्मण संपत लक्कस 33 पैसे ,शरद संतोष लक्कस 17 पैसे, प्रशांत संतोष लक्कस 16 पैसे, आहे त्यामधील त्यांचा हिस्साचा 34 पैसे संपूर्ण हिस्सा त्यांचा मुलगा श्री भगवान शालिकराम लक्कस यांना यांना लिहून देत आहे. करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.