Ferfar #2244 · पदमावती
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
गजानन अशोक सपकाळ ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे पद्मावती शिवारात गट क्र. 361 मध्ये एक विहीर खोदली असून ह्या विहिरीचे पाणी त्यांची गट क्र. 213 मधील शेतजमिनीला जाते. इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.