Ferfar #3162 · सावंगी आवघडराव
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार- फैजा फैसल बामिद्रक यांची मौजे.सावंगी अवघडराव शिवारात गट न. 324 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची जमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. फैजा फैसल बामिद्रक, फैसेल हमीद बिन माझी, उमर हमीद साबीत यांचा समाईक हिस्सा 60 पैसे व जियाउल्लाखा सैदुल्लाखा यांचा 40 पैसे हिस्सा प्रमाणे व सदर गट क्र.322 ला आणेवारी प्रमाणे पाणी जाते, समाईक एक नवीन विहीरीचे खोदकाम केले असुन त्या विहीरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र.6746 77AB 743537 दि.12/10/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन समाईक विहीरीची नोंद घेण्यात आली.