सातबारा Watch

← पिंपळगांव रेणुकाई

Ferfar #9698 · पिंपळगांव रेणुकाई

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
ज्ञानेश्‍वर धोंडीबा गाडेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पंतसंस्था मर्यादित औरंगाबाद, शाखा पिंपळगाव रेणुकाई लिहुन देणार : विजय गोविंदा आहेर रा. पिंपळगांव रेणुकाई गट नंबर/ सर्वे नंबर 285 यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गोविंदा आहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.