Ferfar #4054 · सुरंगळी
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1694 दि. 21/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार कलीम इलियास शेख रा.सुरंगळी मौजे सुरंगळी येथील गट क्र 50 मध्ये यांच्या फेरफार क्रमांक 2800 नुसार यांच्या नावे क्षेत्र 0 हे 33 आर व गट क्रमांक 74 मध्ये यांच्या फेरफार क्र. 2800 नुसार नावे क्षेत्र 0 हे 17 आर व गट क्रमांक 87 नुसार फेरफार क्र 2800 नुसार यांच्या नावे क्षेत्र 0 हे 15 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव शे.कलीम शे.इलीयास असे झाले असून फेरफार क्र. 2800 नुसार त्यांचे नाव कलीम इलियास शेख असे नाव असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.