Ferfar #4055 · सुरंगळी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- रोशन भगवान चव्हाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1545 दि. 16/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार रईस बशिर शेख रा.सुरंगळी मौजे सुरंगळी येथील गट क्र 49 मध्ये फेरफार क्रमांक 3186 यांच्या नावे 0 हे 46 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव शे रईस शे बशीर असे झाले असून फेरफार क्र.3186 नुसार त्यांचे नाव रईस बशिर शेख असे नाव असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.