सातबारा Watch

← सुरंगळी

Ferfar #4056 · सुरंगळी

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
रोशन भगवान चव्‍हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1607 दि. 16/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार रमाजी फकिरबा शिंगणे रा.सुरंगळी मौजे सुरंगळी येथील गट क्र 320 मध्ये फेरफार क्रमांक 1 नुसार यांच्या नावे 0 हे 80 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव रामजी फकिरबा असे झाले असून फेरफार क्र.1 नुसार त्यांचे नाव रमाजी फकिरबा शिंगणे असे नाव असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.