सातबारा Watch

← वरूड.बु

Ferfar #3765 · वरूड.बु

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
सुमीत रवींद्र रोटे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : देवगीरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरगाबाद शाखा पिंपळगाव रेणुकाई लिहून घेणार : शेषराव म्‍हतारजी वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : शेषराव म्हतारजी वाघ यानी देवगीरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरगाबाद शाखा पिंपळगाव रेणुकाई चा बोजा रक्कम रु 100000-/ - 2793 दिनांक 13/04/2022 रोजी देवगीरी नागरी सहकारी पतसंस्था म. औ. शा.पिपळगाव रे चा शेषराव म्‍हतारजी वाघ यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3163 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.