सातबारा Watch

← रेलगांव

Ferfar #2343 · रेलगांव

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
सुमीत रवींद्र रोटे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : देवगीरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरगाबाद शाखा पिंपळगाव रेणुकाई लिहून घेणार : कृष्णा श्रीपत यांनी सर्व्हे क्रमांक : 126 तपशिल : कृष्णा श्रीपत मिसाळ यांनी देवगीरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरगाबाद शाखा पिंपळगाव रेणुकाई चा बोजा रक्कम रु 161000-/ - 1878 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.