Ferfar #2842 · वडशेद
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- योगेश गणपत उदार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखा भोकरदन
लिहून घेणार : अनिल कमलाकर देशपांडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : अनिल कमलाकर देशपांडे यांनी भारतीय स्टेट बॅंक शाखा भोकरदन कडुन 36.50,000 रु - 566
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निंबधक भोकरदन यांच्या कडील प्रत्यारपणपत्र नुसार दस्त क्रमांक 5409 नुसार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.