Ferfar #2844 · वडशेद
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- योगेश गणपत उदार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1665 दि. 21/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार बळवंता जैनाजी मिसाळ रा.वडशेद मौजे वडशेद येथील गट क्र 116 मध्ये यांच्या फेरफार क्र. 2750 नुसार नावे क्षेत्र 0 हे 83 आर व पोटखराब क्षेत्र 0.01 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव बळवंता जैनाजी असे झाले असून फेरफार क्र.2750 नुसार त्यांचे नाव बळवंता जैनाजी मिसाळ असे असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.