Ferfar #2855 · वडशेद
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1697/1 दि. 30/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार मोतीराम नथ्थु निर्मळ रा.निंबोळा मौजे वडशेद येथील गट क्र 69 मध्ये फेरफार क्र 1 नुसार यांच्या नावे क्षेत्र 0 हे 98 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे 02 आर गट क्र 118 मध्ये फेरफार क्र 1 नुसार यांच्या नावे क्षेत्र 0 हे 19 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे 01 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव मोतीराम नथ्थु असे झाले असून फेरफार क्र. 1 नुसार त्यांचे नाव मोतीराम नथ्थु निर्मळ असे नाव असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.