Ferfar #2856 · वडशेद
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- योगेश गणपत उदार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1776 दि. 30/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार केशवराव तोताराम निर्मळ रा.निंबोळा मौजे वडशेद येथील गट क्र 93 मध्ये फेरफार क्र 1274 नुसार यांच्या नावे क्षेत्र 1 हे 91 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव केशवराव तोताराम असे झाले असून फेरफार क्र. 1274 नुसार त्यांचे नाव केशवराव तोताराम निर्मळ असे नाव असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.