Ferfar #2033 · कोठा जहागीर
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- मिनल त्रिभुवन मेश्राम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
इंदुबाई अशोक उबाळे रा.कोठा जहागीर ता.भोकरदन जि.जालना यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे कोठा जहागीर ता .भोकरदन येथील गट क्र .107 मधील क्षेत्र 0.40 आर मध्ये यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.सबब नोंद मंजूरीस्तव सादर .