Ferfar #2827 · बोरगांव जहांगिर
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका क्र.जा.क्र.2026/जमा/वाटणी-05 दि.03/06/2026 नुसार अर्जदार आत्माराम हिम्मतराव काकडे व श्रीमंत हिम्मतराव काकडे रा.बोरगाव जहागिर यांनी या कार्यालयास मौजे बोरगाव जहागिर येथील गट क्र.155 व 315 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 82 आर व आकारणी रु 2.67 पैसे पैकी त्यांच्या मालकीच्या 0 हे 20 आर व 0 हे 21 आर व 0 हे 20 आर व 0 हे 21 शेतजमीन सत्ता प्रकार/धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे.
1) श्रीमंत हिम्मतराव काकडे यांना गट क्र.155 मध्ये 0 हे 20 आर
2) आत्माराम हिम्मतराव काकडे यांना गट क्र.155 मध्ये 0 हे 20 आर
3) श्रीमंत हिम्मतराव काकडे यांना गट क्र.315 मध्ये 0 हे 21 आर
4) आत्माराम हिम्मतराव काकडे यांना गट क्र.315 मध्ये 0 हे 21 आर
उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर