सातबारा Watch

← सिपोरा बाजार

Ferfar #2618 · सिपोरा बाजार

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
अंकुश प्रकाश बावस्‍कर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : श्री गजानन महराज अर्बन को ऑप बँक लि भोकरदन शाखा भोकरदन लिहून घेणार : दिनकर शेषराव कड यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 13/01/2021 रोजी श्री गजानन महराज अर्बन को ऑप बँक लि भोकरदन चा दिनकर शेषराव कड यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1853 फेरफार क्रमांकाने घेतलेला दुय्यम निंबधक भोकरदन यांच्याकडील रिलीज डिड नुसार व दस्त क्रमांक 5217 नुसार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.