सातबारा Watch

← सिपोरा बाजार

Ferfar #2619 · सिपोरा बाजार

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
अंकुश प्रकाश बावस्‍कर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार :- जावेद गुलामयासीन शेख रा सिपोरा बाजार मौजे सिपोरा बाजार शिवारात गट क्रं. 151 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेले असून त्यांचा बॉन्ड क्रं.77AB 741096 नुसार 7/12 उतारावर नोंद घेण्यासाठी दिनांक.30/10/2026 रोजी विनंती अर्ज केला आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून सदर नोंद घेण्यात आली असून नोंद मंजुरीस्तव सादर.