सातबारा Watch

← दाऊतपुर

Ferfar #2038 · दाऊतपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
ओंकार श्रीरंग चौधरी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था म.औरंगाबाद शाखा माहोरा लिहून घेणार : वंदनाबाई दादाराव ताडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था म.औरंगाबाद शा.माहोरा ता.जाफ्राबाद चे कर्ज 150000/- वंदना दादाराव ताडगे यांच्‍याकडे. - 1588 देवगीरी नागरी सहकारी पतसंस्‍था म.औरंगाबाद शा.माहोरा ता.जाफ्राबाद चे कर्ज 300000/- वंदनाबाई दादाराव ताडगे यांचेकडे. - 1687 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.