सातबारा Watch

← दाऊतपुर

Ferfar #2040 · दाऊतपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
27, 9
Talathi
ओंकार श्रीरंग चौधरी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बनअर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.बुलडाणा शाखा भोकरदन लिहून घेणार :कडुबा दशरथ सोनोने-मयत /शशीकलाबाई कडुबा सोनोने मयताची कर्जदाराची पत्नी. यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : श्री कडुबा दशरथ सोनुने यांनी बुलढाणा अर्बन मल्‍टीस्‍टेट अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.शाखा भोकरदन कडुन 3,00,000/- रु. - 1307 सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : श्री कडुबा दशरथ सोनुने यांनी बुलढाणा अर्बन मल्‍टीस्‍टेट अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.शाखा भोकरदन कडुन 3,00,000/- रु. - 1307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.