Ferfar #2875 · कोदोली
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- ओंकार श्रीरंग चौधरी
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप बँक लि चिखली शाखा भोकरदन तर्फे विभाग प्रमुख अनिल बाळा तांगडे
गहाणखत लिहुन देणार : सुभाष दामु गिरणारे रा. कोदोली यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5928-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष दामु गिरणारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.