सातबारा Watch

← बरंजळा लोखंडे

Ferfar #4243 · बरंजळा लोखंडे

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
पुजा रामेश्‍वर खांडेभराड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका क्र.जा.क्र.2026/जमा/वाटणी-149 दि.13/10/2026 नुसार अर्जदार :- लक्ष्मीबाई माधवराव गायकवाड रा.फत्तेपूर यांनी या कार्यालयास मौजे बरंजळा लोखंडे येथील गट क्र.82 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 30 आर व आकारणी रु 0.43 पैसे पैकी त्यांच्या मालकीच्या 0 हे 30 आर शेतजमीन सत्ता प्रकार/धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे 1) अनिता आप्पासाहेब खांडवे यांना गट क्र. 82 मध्ये क्षेत्र 0 हे 30 आर उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.