Ferfar #5429 · बरंजळा साबळे
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- पुजा रामेश्वर खांडेभराड
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1368 दि. 07/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार कुरेशी रियाज मोह हुसैन रा.बरंजळा साबळे मौजे बरंजळा साबळे येथील गट क्र 265 यांच्या नावे 0 हे 57 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव म.रियाज म.हुसेन असे झाले असून त्यांचे नाव कुरेशी रियाज मोह हुसैन असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.