सातबारा Watch

← बरंजळा साबळे

Ferfar #5430 · बरंजळा साबळे

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
416
Talathi
पुजा रामेश्‍वर खांडेभराड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था म.औरंगाबाद शा.माहोरा लिहून घेणार : रामकिसन कुंडलिक कोरके यांनी सर्व्हे क्रमांक : 416 तपशिल : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था म.औरंगाबाद शा.माहोरा ता.जाफ्राबाद चे कर्ज 300000/- रामराव कुंडलीक कोरके यांचेकडे. - 4366 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.