सातबारा Watch

← बरंजळा साबळे

Ferfar #5434 · बरंजळा साबळे

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
पुजा रामेश्‍वर खांडेभराड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका क्र.जा.क्र.2026/जमा/वाटणी-198 दि.02/11/2026 नुसार अर्जदार :- एकनाथ सखाराम साबळे रा.बरंजळा साबळे यांनी या कार्यालयास मौजे बरंजळा साबळे येथील गट क्र.191 मध्ये एकूण क्षेत्र 2 हे 22 आर व आकारणी रु 3.00 पैसे पैकी त्यांच्या मालकीच्या 2 हे 22 आर शेतजमीन सत्ता प्रकार/धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे 1) सकलादी एकनाथ साबळे यांना गट क्र. 191 मध्ये क्षेत्र 1 हे 11 आर 2) देविदास एकनाथ साबळे यांना गट क्र. 191 मध्ये क्षेत्र 1 हे 11 आर उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.