सातबारा Watch

← तडेगांव

Ferfar #2320 · तडेगांव

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
116, 166
Talathi
गरड विजय रामभाऊ
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 क्षेत्र विभाजन:- मौजे तडेगाव शिवारातील ग न 116 मध्ये 0 हे 30 आर व गट क्र 166 मध्ये 0 हे 80 आर जमीन चंद्रकला भिमराव देशमुख,ज्ञानेश्वर भिमराव देशमुख व विकास भिमराव देशमुख यांची सामाईक 01 हे 10 आर जमीन आहे त्यानी क्षेत्र विभाजनासाठी १०० रु बॉंड पेपर क्र 77AB-188088 दि 24/06/2026 वर त्यानी ज्ञानेश्वर भिमराव देशमुख यांना गट नं 116 मधील 0 हे 15 आर चौ मी,गट क्र 166 मधील 0 हे 44 आर व विकास भिमराव देशमुख यांना गट नं 116 मधील 0 हे 15 आर चौ मी,गट क्र 166 मधील 0 हे 36 आर चौ मी आशा प्रकारे क्षेत्र विभाजन केले आहे करीता नोंद घेण्यात आलीजी मंजुरीस्तव सादर....