सातबारा Watch

← नळणी खुर्द

Ferfar #4327 · नळणी खुर्द

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
गरड विजय रामभाऊ
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सह प संस्था मर्या, शाखा टेंभूर्णी लिहुन देणार : संजय तुकाराम देठे रा. नळणी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 224 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 516061/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय तुकाराम देठे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 652/107 दिनांक 21/10/2026 व विशेस वसुली अधिकारी देवगिरी नागरी सहकारी बँक यांचे जप्ती बोजा आदेश,दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 516061/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.