सातबारा Watch

← वाडी खु.

Ferfar #1177 · वाडी खु.

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
अमोल बालाजी तळेकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पंतसंस्था म.औरंगाबाद शाखा क्र.55 आसडी लिहून घेणार : पूर्णाबाई देवराव चोरमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : दिनांक 14/12/2020 रोजी देवगिरी नागरी सह.प.संस्था म.औ.बाद शा.क्र.55 आसडी चा पूर्णाबाई देवराव चोरमारे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 876 दिनांक 19/08/2022 रोजी देवगिरी नागरी सहकारी पंतसंस्था म.औरंगाबाद शाखा क्र.55 आसडी पुर्णाबाई देवराव चोरमारे चा पूर्णाबाई देवराव चोरमारे   यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 985 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.