सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #2154 · वाडी बु.

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
अमोल बालाजी तळेकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भोकरदन लिहून घेणार : अंकुश सुखदेव चोरमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : स्टे.बॅ.ऑ.हैद्राबाद शा.भोकरदन चे कर्ज ७५,००० अंकुश कुंडलिक कडे - 1086 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.