सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #1161 · मलकापुर

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
स्‍वप्‍नील अनिलकुमार देशपांडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भोकरदन लिहून घेणार : विष्णू येडूबा वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : विष्णु येडुबा यांचेकडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा भोकरदनचे तारण कर्ज रु.र.52000/- माञ - 523 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.