Ferfar #731 · आलापुर
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- स्वप्नील अनिलकुमार देशपांडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : मातृभुमी अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.भोकरदन शाखा भोकरदन
लिहून घेणार : आशाबाई अनिल इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : प्रमाणे आशाबाई अनिल इंगळे यानी मातृभुमी अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.भोकरदन शाखा भोकरदन ता.भोकरदन जि जालना यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 607
दिनांक 15/08/2018 रोजी मातृभूमी म.अ.को.ऑ. क्रे.सो.ली.शा.भोकरदन चा आशाबाई अनिल इंगळे यांच्या नावे र.रु.102000/- कर्ज. - 451
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.