Ferfar #2351 · मालखेडा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- विनेश मधुकर आडे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि भोकरदन शाखा भोकरदन
लिहून घेणार : विठ्ठल भावराव साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : श्री.गजानन महाराज अ.को.ऑ.लि.शा.भोकरदन चे कर्ज ५००००० रु.विठठल भावराव साबळे कडे. - 1451
प्रमाणे विठ्ठल भावराव साबळे यानी - श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि भोकरदन शाखा भोकरदन - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1651
प्रमाणे विठ्ठल भावराव साबळे यानी श्री.गजानन महाराज अर्बन को.ऑप बँक ली.भोकरदन शाखा भोकरदन यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1805
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व मा दुय्यम निबंधक भोकरदन यांचे कडील रिलीज डिड दस्त क्र 5059/2026 दि 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.