Ferfar #2352 · मालखेडा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- विनेश मधुकर आडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : श्री गणपती नागरी पतसंस्था म.शाखा भोकरदन
लिहून घेणार : भाउसाहेब अंबादास ठाले
यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : मा विशेष वसुली अधिकारी जालना जिल्हा नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या जालना जि जालना व्दारा श्री गणपती नागरी पतसंस्था म.शाखा भोकरदन यांचेकडील पत्र जा.क्र.177/107/2024/स्था.मा.स्था.मा.जप्ती आदेश दिलेवरुन भाऊसाहेब अंबादास ठाले 7/12 चे ईतर हक्कात रक्कम रुपये 1563212/- जप्ती बोजा दाखल केला वरीलप्रमाने कागदपत्रे दप्तरी दाखल असे. - 2184
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.