Ferfar #3457 · मुठाड
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- आशिष श्रीरंग चौधरी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार - अंबर प्रेमसिंग खोकड यांनी आपल्या मालकिच्या व ताब्यातील शेतजमिन मौजे मुठाड शिवारात गट क्रमांक 138 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.100 रुपये बॉंड शपथपत्र क्रमांक 77 AB 909651 दिनांक 07/10/2026 नुसार व विनंती अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.