सातबारा Watch

← मुठाड

Ferfar #3460 · मुठाड

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
347, 350, 355
Talathi
आशिष श्रीरंग चौधरी
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र, शाखा सिल्‍लोड लिहुन देणार : किसन धनाजी पांढरे रा. मुठाड गट नंबर/ सर्वे नंबर 347, 350, 355 यांनी बॅंक ऑफ महाराष्‍ट्र यांचेकडील जावक क्रमांक 2026-27 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन धनाजी पांढरे , यांनी अर्ज बॅंक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- दोन लाख रुपये चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.