सातबारा Watch

← इब्राहिमपुर

Ferfar #2144 · इब्राहिमपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
अरुण संपतराव गावंडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा एसएमई जालना जिंदल टॉवर जुना मोंढा जालना ता जि जालना गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई गोकुळसिंग डोभाळ रा. इब्राहिमपुर यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 4731-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई गोकुळसिंग डोभाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.