Ferfar #1998 · कोठारा जैनपुर
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा भवन
लिहुन देणार : रुबिना इद्रीसखॉ मुलतानी रा. कोठारा जैनपुर गट नंबर/ सर्वे नंबर 200, 201, 204 यांनी बँक ऑफ बडोदा यांचा पत्र क्रमांक . दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 6.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुबिना इद्रीसखॉ मुलतानी , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-2027-02 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.