Ferfar #4569 · कुंभारी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- अविनाश ताराचंद चव्हाण
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गुलजारबेग मुगलबेग मिर्झा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गुलजारबेग मुगलबेग ऐवजी गुलजारबेग मुगलबेग मिर्झा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग, गुरुवार ते बुधवार सप्टेंबर 10- 16, 2026 /भाद्रपद 19-25 शके 1948 दिनांक 16/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2658657)अन्वये गुलजारबेग मुगलबेग ऐवजी गुलजारबेग मुगलबेग मिर्झा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .