Ferfar #1223 · फत्तेपुर
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- कविता लक्ष्मण पठाडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार :- लता विठ्ठल बरडे रा फत्तेपूर मौजे फत्तेपूर शिवारात गट क्रं.155 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांचा बॉन्ड क्रं.77AB 728849 नुसार 7/12 उतारावर नोंद घेण्यासाठी दिनांक.14/10/2026 रोजी विनंती अर्ज केला आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून सदर नोंद घेण्यात आली असून नोंद मंजुरीस्तव सादर.